आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Check Out The Rare Pics Of Fauji Actor Shah Rukh Khan Before He Became Superstar

#RarePics... जेव्हा शाहरुख नव्हता सुपरस्टार, तेव्हा सेटवर असा असायचा वावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता शाहरुख खानला बॉलिवूडचा बादशाह म्हणतात, हे सा-यांनाच ठाऊक आहे. आज त्याच्याजवळ असलेले स्टारडम, यश हे त्याने स्वबळावर आणि स्वकष्टावर मिळवले आहे. किंग ऑफ रोमान्स, बादशाह, किंग खान या नावांनी प्रसिद्ध असलेल्या शाहरुखला करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. शाहरुखने फिल्मी दुनियेत पाऊल ठेवण्यापूर्वी 'फौजी' आणि 'सर्कस' या मालिकांमध्ये अभिनय केला. या दोन्ही मालिकांच्या वेळी शाहरुखचा संघर्षाचा काळ सुरु होता. 

'फौजी' या मालिकेला लोकांची पसंतीची पावती मिळाली होती. आजही प्रेक्षक ही मालिका बघण्यास नक्कीच उत्सुक असतील. आज आम्ही तुम्हाला शाहरुखची तो टेलिव्हिजन इंडस्ट्रीत कार्यरत असतानाच्या काळातील छायाचित्रे दाखवत आहोत. 'फौजी' मालिकेच्या सेटवरील शाहरुखची ही छायाचित्रे आहेत. हा तो काळ होता, जेव्हा शाहरुख सुपरस्टार नव्हता. 

चला तर मग एक नजर टाकुया, 'फौजी' मालिकेच्या सेटवर कसा असायचा शाहरुखचा वावर...  
बातम्या आणखी आहेत...