आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका चित्रपटासाठी या अभिनेत्याला मिळायचे 4 लाख रुपये, मुमताजसोबत जमली होती हिट जोडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: पहिलवानपासून ते अभिनेत्यापर्यंत ओळख निर्माण करणारे रुस्तमे-हिंद दारा सिंग यांची 12 जुलै रोजी पाचवी पुण्यतिथी होती. 12 जुलै 2012 रोजी आजारपणामुळे त्यांची प्राणज्योत मालवली होती.  1962 मधील किंगकाँगसह झालेली त्यांची अविस्मरणीय फाइट असो अथवा रामायण (1987-1988)मध्ये साकारलेले हनुमानचे पात्र, दारा सिंह यांचा एक वेगळाच जलवा होता. आज ते आपल्यात नाही, परंतु त्यांच्या आठवणी आजही त्यांच्या चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. 
 
60 च्या दशकात होती तब्बल 4 लाख रुपये फिस
 
60 च्या दशकात दारा सिंग यांनी बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले. त्याकाळात एका सिनेमासाठी ते तब्बल 4 लाख रुपये मानधन घेत असतं. अभिनेत्री मुमताजसोबत त्यांची ऑन स्क्रिन हिट जोडी जमली होती. दोघांनी एकुण 16 सिनेमांत सोबत काम केले होते. त्यापैकी 10 सिनेमे सुपरहिट ठरले होते.   
 
 
पुढील स्लाईड्सवर वाचा,  दारा सिंग यांच्या आयुष्याशी निगडीत फॅक्ट्स...