आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RARE PICS: मनमिळाऊ स्वभावाचे होते देवानंद, सगळ्यांसोबत मिळून मिसळून करायचे काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देव आनंद आणि त्यांच्या समवयीन कलाकारांची ही छायाचित्रे केवळ छायाचित्रे नाहीयेत, तर यामध्ये लपला आहे आजच्या तरुणपिढीसाठी एक खास संदेश. हा संदेश म्हणजे मिळून मिसळून काम करण्यातच खरे यश आणि आनंद आहे. देव साहेबांनी आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे सगळ्यांची मनं जिंकली होती आणि आपल्या सहकलाकारांबरोबर कधीही वादविवाद केले नाही.

राजकपूर असो किंवा दिलीप कुमार... या सर्व कलाकारांबरोबरच्या देव साहेबांच्या मैत्रीचे किस्से बॉलिवूडमध्ये आजही चर्चिले जातात. आज देव साहेबांची 93 वी जयंती आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही त्यांच्या समकालीन कलाकारांबरोबरची त्यांची काही दुर्मिळ छायाचित्रे घेऊन आलो आहोत.
पुढे क्लिक करुन बघा देव साहेबांची दुर्मिळ छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...