आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

9 किस्से: सोन्याने मढलेल्या बप्पीला पाहून राजकुमार म्हणाले, 'मंगळसूत्रही घालायचे होते'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकुमार आणि बप्पी लहरी - Divya Marathi
राजकुमार आणि बप्पी लहरी
मुंबई. राजकुमार यांची गणती गतकाळातील बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांमध्ये होते. त्यांचा अभिनय आणि डायलॉग डिलिव्हरी जेवढी रंजक होती, तेवढेच त्यांच्या आयुष्यातील किस्सेसुध्दा. ते पडद्यावरच नव्हे तर ख-या आयुष्यातसुद्धा स्पष्टवक्ते होते. त्यांना डायलॉग आवडला नाही तर ते कॅमे-यासमोच डायलॉग बदलत होते. राजकुमार यांची आज 20वी डेथ अॅनिव्हर्सरी आहे.
आज आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्याशी निगडीत रंजक गोष्टी सांगत आहोत...
जब बप्पी लाहिड़ी को कहा- बस मंगलसूत्र की कमी रह गई..!
संगीतकार बप्पी लहरी यांचे नाव ऐकताच सोन्याने मढलेल्या एका व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर येतो. एका पार्टीत त्यांची भेट राजकुमार यांच्याशी झाली होती. सवयीनुसार बप्पी सोने घालून आले होते. राजकुमार यांनी त्यांना खालून वरपर्यंत पाहिले आणि म्हणाले, 'वाह शानदान, एकापेक्षा एक सोन्याचे दागिने घातलेत. केवळ एका मंगळसूत्राची कमी होती. तेही घालायचे असते.' हे ऐकून बप्पी राजकुमार यांच्याकडे फक्त पाहत राहिले.
राजकुमार यांच्या आयुष्याशी निगडीत काही रंजक किस्से वाचण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...