आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जया-अमिताभ-रेखा: जाणून घ्या या 'लव्ह ट्रँगल'ची संपूर्ण कहाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रुपेरी पडद्यावर प्रेमाच्या त्रिकोणाच्या कहाण्या नेहमीच ऐकायला मिळतात. सिनेमातील लव्ह ट्रँगल दिग्दर्शकाच्या हातात असतो परंतु हाच लव्ह ट्रँगल ख-या आयुष्यात आला तर? तर सर्व आयुष्यच बदलून जाते. रिअल लाइफमधील लव्ह ट्रँगलची अशीच कहाणी अमिताभ-जया-रेखा यांच्या आयुष्याचीदेखील आहे.
जया बच्चन आज त्यांचा 67वा वाढदिवस साजरा करत आहे. त्या आज आनंदी आहे, की त्यांना अमिताभ बच्चनसारखा पती मिळाला आहे. जे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिध्द आहे. परंतु 1978मध्ये जया यांच्या वैवाहिक आयुष्यात काहीच स्थिर आणि ठिक नव्हते.
1978अध्ये अमिताभ आणि रेखा यांच्यामध्ये जवळीक वाढल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यामुळे अमिताभ यांच्या घरातील वातावरण अस्थव्यस्थ झाले होते. सांगितले जाते, की रेखा अमिताभ यांना पसंत करत होत्या. परंतु अमिताभ यांनी कधीच या नात्याविषयी बोलणे पसंत केले नाही.
दुसरीकडे, रेखा या कधी सार्वजनिक ठिकाणी भांगामध्ये कुंकु भरत होत्या तर कधी प्रेग्नेंट असल्याच्या अफवा परसवत होत्या. ज्यावेळी अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चेने जोर धरला. तेव्हा जया यांनी रेखाला डिनरसाठी घरी बोलावले होते.
आम्ही आज या पॅकेजच्या माध्यमातून जया-अमिताभ-रेखा यांच्या लव्ह ट्रँगलविषयी सांगणार आहोत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण...