Home »Flashback» Kishore Kumars Son Amit Shares Rare Photos And Memories

वडिल किशोर कुमारच्या आठवणीत मुलाने शेयर केले हे 10 Rare Photos

दिव्य मराठी वेब टीम | Aug 04, 2017, 12:20 PM IST

  • किशोर कुमार आणि आरडी बर्मन.
एंटरटेनमेंट डेस्क -प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांची आज 88वी बर्थ अॅनिव्हर्सरी आहे. त्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 ला खंडवा, मध्य प्रदेशमध्ये झाला होता. किशोर कुमार गायक तर होतेच पण सोबतच म्युझिक डायरेक्टर, गीतकार, प्रोड्युसर आणि रायटरही होते. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किशोर कुमार यांचा मोठा मुलगा अमित कुमार यांनी पित्याचे स्मरण करत आमच्याशी त्यांचे काही फोटो शेयर केले आहेत. हे फोटो केव्हाचे आहेत, हेही अमित यांनी सांगितले आहे. किशोर कुमार यांचे असेच काही फोटो आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत.
किशोर कुमार यांच्या 53 व्या वाझगदिवसाचे फोटो शेअर करताना अमित यांनी कॅप्शन लिहिले, "जिधर देखी , TERi TASVEER, NAZAR AATEE HAI"... Photograph Ed... 1982 4th Aug on his 53rd BIrthday .. at Filimcenter recording studio.. recording of film "MAHAAN " just after 8 months.. When.. he recovered from his 1st heart attack. On 24th of Jan.. the same yr.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, अमित कुमार यांनी शेअर केलेले इतर 9 फोटोज आणि त्यांच्याशी संबंधित आठवणी..
(आठवणी अमित कुमार यांच्या शब्दांत)

Next Article

Recommended