आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात जास्त मानधन घेते \'बाहुबली\'ची देवसेना, आईवडिलांच्या आग्रहामुळे दिली होती ऑडिशन..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद -  देशातील सर्वात महागडा चित्रपट म्हणून 'बाहुबली'ने कमाईचे अनेक रेकॉर्ड देशातच नव्हे तर परदेशातही मोडले आहेत. 'बाहुबली' चित्रपटात प्रसिद्ध कलाकारांची तगडी फौज आहे. त्यातच एक नाव आहे अनुष्का शेट्टी. 7 नोव्हेंबर 1981 रोजी जन्मलेली ही दाक्षिणात्य सुंदरी तिच्या सौंदर्याने अनेकांच्या काळजाचा ठाव घेते. तेलुगू चित्रपट 'सुपर'मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या अनुष्काचे असंख्य चाहते आहेत. 
 
'बाहुबली' चित्रपटातून महाराणी देवसेनेच्या रुपातील अनुष्काला पाहून अनेकांचा डोळ्यांवर विश्वास बसला नव्हता. मेकअपची किमयाची की काय अनुष्का वयोवृद्ध स्त्रीच्या भूमिकेतही उठून दिसत होती. 
 
वाचा, पुढच्या स्लाईडवर..अनुष्काचे आहेत जगभरात चाहते..
बातम्या आणखी आहेत...