आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्‍त 'मोगली'च नव्‍हे तर 90 च्‍या दशकात याही मालिका होत्‍या लोकप्रिय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
90 च्‍या दशकातील 'जंगल बूक - मोगली' या लोकप्रिय मालिकेवर आधारित असलेल्‍या हॉलिवुडच्‍या 'जंगल बुक' या सिनेमाने बॉक्‍स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. या चित्रपटामुळे अनेकांच्‍या बालपणीच्‍या आठवणी ताज्‍या झाल्‍या. त्‍या अनुषंगाने आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत नव्‍वदच्‍या दशतकातील लोकप्रिय हिंदी मालिकेविषयी....
अलिफ लैला
> रामानंद सागर प्रस्‍तृत 'अलिफ लैला' या हिंदी मालिकेचा पहिला भाग वर्ष 1993 मध्‍ये प्रसारित झाला होता.
> 1997 मध्‍ये या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला.
> 'अलिफ लैला' हा अरबी शब्‍द असून, अरेबीयन नाइट कथासंग्रहाचा हा हिंदी अनुवाद होता.
> अरबीमध्‍ये 'अल्फ' म्‍हणजे 'हजार' तर 'लैला' म्‍हणजे 'रात्र' होते.
> अलिफलैला म्‍हणजे एक हजार रात्री असा याचा अर्थ आहे.
> ही मालिका भारतात 'डीडी वन'वर तर बांगलादेशात तेथील सरकारी वाहिनीवर दिसत होती.
> उर्दू, हिंदी आणि बंगाली अशा तीन भाषेतून तिचे प्रसारण होत होते.
> भारतात या मालिकेचे एकूण 260 भाग प्रसारित झाले.
> 'सिंदबाद' हे मालिकेतील प्रमुख पात्र होते.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, इतर लोकप्रिय मालिकेविषयी....