या सिनेमाच्या सेटवर सुरु झाले होते श्रीदेवी-मिथूनचे अफेअर - रिपोर्ट्सनुसार, 1984 साली रिलीज झालेल्या 'जाग उठा इंसान' या सिनेमाच्या शूटिंग सेटवर मिथुन आणि श्रीदेवी यांच्यात जवळीक निर्माण झाली होती.
- या दोघांनी गुपचुप लग्न उरकल्याचीही त्यावेळी जोरदार चर्चा रंगली होती. इतकेच नाही तर एका मॅगझिनने मिथून आणि श्रीदेवीचे मॅरेज सर्टिफिकेट प्रकाशित केल्यानंतर मिथून दांनी लग्नाची कबुली दिली होती.
- श्रीदेवीला मिथून विवाहित असल्याची कल्पना होती. पण मिथून चक्रवर्तीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या श्रीदेवीने याकडे दुर्लक्ष केले होते.
>> B'day Spl: एकेकाळी नक्षली होते मिथून दा, एका दुर्दैवी घटनेने बदलले संपूर्ण आयुष्य