आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Old Ads: आमिरने \'हिरोपुक\' तर दिलीप कुमार यांनी विकले होते लोणचे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हिरोपुकच्या जाहिरातीत आमिर खान)
मुंबई- बॉलिवूड स्टार्स असो अथवा टीव्ही स्टार्स, यांच्या कमाईतील खूप मोठा हिस्सा जाहिरातींचा असतो. आमिर खानपासून दिलीप कुमारपर्यंत आणि ऐश्वर्या राय बच्चनपासून रति अग्निहोत्री आणि शबाना आजमीपर्यंत सर्वांनी विविध ब्रँडच्या प्रॉडक्ट्ससाठी काम केले आहे.
कुणी छोट्या पडद्यावर चाहत्यांना भूरळ घातली तर कुणी पोस्टर्सकडे आकर्षित केले. कारण कोणताही स्टार एखाद्या जाहिरातीत काम करत असला तर त्याचा चाहतावर्ग त्याच्याकडे आपोआप आकर्षला जातो. आपल्या आवडत्या स्टार्सने केलेल्या जाहिरातीतल प्रॉडक्ट्स घेण्याची उत्सूकता त्यांच्या मनात निर्माण होते.
उदाहरणार्थ, सध्या 'अतिथी देवो भव:' जाहिरातीमध्ये दिसणारा आमिर खानसुध्दा एकेकाळी 'हिरोपुक' जाहिरातीमध्ये झळकत होता. ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे दिलीप कुमार यांनीसुध्दा गतकाळात एका लोणाच्याच्या ब्रँडसाठी जाहिरत केली होती.
divyamarathi.com तुम्हाला तुमच्या आवडत्या सेलेब्सने कोण-कोणत्या जून्या जाहिरातीत काम केले होते, ते दाखवत आहे. पुढील स्लाइड्वर क्लिक करून पाहा स्टार्सच्या जाहिराती...