Home »Flashback» Old Memories Of Bollywood Stars

Golden Memories : ट्विंकल, टायगर, श्रद्धा पाहा स्टार्सचे लहानपणीचे काही Family Clicks

दिव्य मराठी वेब टीम | Sep 17, 2017, 00:00 AM IST

एन्टरटेन्मेंट डेस्क - बॉलिवूड सेलिब्रिटींची अगदी जुन्यातील जुनी छायाचित्रे कधीही आणि कितीही वेळ बघितली तरी सामान्य व्यक्ती बोअर होत नाही. सामान्यांना आपल्या आवडत्या सेलिब्रिटींचे खास क्षण छायाचित्रांच्या माध्यमातून बघणे नेहमीच आवडत असते. आघाडीचे स्टार्स दहा ते पंधरा वर्षांपूर्वी कसे दिसायचे, ते आपल्या कुटुंबीयांसोबत कसा वेळ घालवायचे हे सर्व बघण्याची संधी आपल्याला छायाचित्रांमधूनच भेटत असते. म्हणूनच divyamarathi.com तुम्हाला सेलिब्रिटींच्या एक ते दोन दशकांपूर्वीच्या खास आठवणी छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहे. यामध्ये हे स्टार्स आपल्या मुलांसोबत निवांत क्षण घालवताना दिसतायेत. सेलिब्रिटींच्या या ओल्ड क्लासिक मेमरी बघणे वाचकांसाठी एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नाही.

चला तर मग, पाहुयात सेलिब्रिटींचे परफेक्ट फॅमिली क्लिक्स...

Next Article

Recommended