आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ऋषी कपूर यांनी शेअर केल्या फॅमिली-शूटिंगच्या OLD MEMORIES

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शम्मी कपूर, राज कपूर, रणधीर कपूर, ऋषी कपूर, राजीव कपूर)
मुंबईः सोशल नेटवर्किंग साइट्सवर अॅक्टिव राहणा-या बॉलिवूड कलाकारांमध्ये अभिनेते ऋषी कपूर यांच्याही नावाचा समावेश आहे. एकीकडे ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूर ट्विटरपासून लांब राहणे पसंत करतो, तर रणबीरच्या अगदी विरुद्ध ऋषी छोट्यातील छोटी गोष्टसुद्धा ट्विटरच्या माध्यमातून लोकांसोबत शेअर करत असतात. अनेकदा वादग्रस्त ट्विस्टमुळे त्यांच्यावर टीकेची झोडसुद्धा उठली आहे.
ऋषी कपूर यांनी नुकतीच ट्विटरवर काही जुनी छायाचित्रे शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये ऋषी कपूर, कपूर कुटुंबीयांसोबत दिसत आहेत. वरील छायाचित्र हे 1988 मधील असून ऋषी यांची बहीण रिमा कपूर यांच्या लग्नातील आहे.
असेच आणखी काही नॉस्टेल्जिक फोटोज ऋषी यांनी सोशल अकाउंटवर शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये ते कुटुंबीय, पत्नी नीतू कपूर यांच्यासोबत दिसत आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, ऋषी कपूर यांनी ट्विटरवर शेअर केलेली छायाचित्रे...