आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

80 वर्षांचे झाले धर्मेंद्र, हे आहेत त्यांच्या सिनेमांतील 11 प्रसिद्ध Dialogues

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाची 80 वर्षे पूर्ण केली आहेत. 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमधील नसराली येथे त्यांचा जन्म झाला. धर्मेंद्र यांना बॉलिवूडमध्ये केवळ अभिनयासाठीच नव्हे तर त्यांच्या संवाद शैलीसाठीही ओळखले जाते.
त्यांच्या प्रसिद्ध संवादांविषयी बोलायचे झाल्यास 'शोले'(1975) मध्ये 'बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना' हा संवाद आजही प्रेक्षकांच्या ओठी रेंगाळत असतो.
divyamarathi.com वाचकांना धर्मेंद्र यांच्या गाजलेल्या संवादांविषयी सांगत आहे. वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...