आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rare Old On Location Pics Of Bollywood Clicked By Nemai Ghosh

70 - 80 च्या दशकात काय चालायचे चित्रपटांच्या सेटवर, पाहा On Location Pics

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे स्मिता पाटील, उजवीकडे अमिताभ बच्चन आणि जया भादुरी. - Divya Marathi
डावीकडे स्मिता पाटील, उजवीकडे अमिताभ बच्चन आणि जया भादुरी.
भारतात मूक चित्रपटांनी चित्रपटसृष्टीला सुरुवात झाली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत सुमारे 100 वर्षांच्या प्रवासात भारतीय सिनेमाने अनेक टप्पे ओलांडले आहेत. आज अगदी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चित्रपट बनवले जात आहेत. पण काही दशकांपूर्वी अशा प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नसले तरी चित्रपट बनवण्याचा उत्साह मात्र तसूभरही कमी नव्हता. कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शक हे अनेक कष्टांतून चित्रपटांची निर्मिती करायचे. या कठीण प्रवासातील काही फोटो आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत. सत्यजित रे यांच्याबरोबर अनेक वर्षे काम केलेले फोटोग्राफर नेमाई घोष यांनी त्यांच्या चित्रपटांदरम्यान हे फोटो क्लिक केलेले आहेत. नुकतेच एका फेसबूक पेजच्या माध्यमातून हे फोटो सर्वांसमोर आणण्यात आले आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील काही खास PHOTOS
फोटो - सिनेमाड्रोन फेसबूक पेज