आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बच्चन कुटुंबीयांचे हे फोटो तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नसतील, पाहा Rare Pics

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांचे संपूर्ण कुटुंबच नेहमी चर्चेत असते. अमिताभ बच्चन यांची एवढी प्रचंड फॅन फॉलोविंग आहे की, त्यांना बिग बींबाबत काहीही घडले तरी त्याबाबत लगेचच समजत असते. तरीही त्यांच्या खासगी जीवनात अशा अनेक गोष्टी घडत असतात, ज्या सामान्य फॅनला कदाचित माहिती होतच नाहीत. या सेलिब्रिटींच्या कुटुंबातील हे काही खास क्षण असतात. असेच बच्चन कुटुंबातील काही खास क्षण टिलेले फोटोज आपण आज पाहणार आहोत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, बच्चन कुटुंबीयांचे Rare Pics 
बातम्या आणखी आहेत...