आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Rishi Kapoor Goes Nostalgic, Tweets Photos Of His Old Magazine Covers

गतकाळाच्या आठवणीत रमले ऋषी कपूर, Tweet केली दुर्मिळ छायाचित्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेते ऋषी कपूर अलीकडेच गतकाळाच्या आठवणीत रमताना दिसले. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर काही मासिकांच्या कव्हरपेजचे फोटो ट्विट करुन जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. शिल्पा शेट्टी, श्रीदेवी, नीतू सिंग, मुमताज, ममता कुलकर्णी या अभिनेत्रींसोबतच स्वतःची जुनी छायाचित्रे त्यांनी ट्विटरवर पोस्ट केली. आपल्या गोल्डन दिवसांमध्ये या सुंदर अभिनेत्रीसोबत फोटो शेअर करून ऋषी कपूर यांनी जुने दिवस आठवले.
यापैकी एका छायाचित्रात 'स्टार डस्ट'च्या 1974 च्या कव्हरपेजचाही समावेश आहे. या छायाचित्रात वेगळ्या जोड्या आहेत. अमिताभ बच्चन-रेखा, दिलीपकुमार-हेमा मालिनी, धर्मेंद्र-नीतू सिंग आणि ऋषी कपूर- जया बच्चन असा एक दुर्मिळ फोटो आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, ऋषी कपूर यांनी ट्विट केलेले दुर्मिळ फोटोज...