Home »Flashback» Shashi Kapoor And Jennifer Kendal Love Story

LOVE STORY : शश‍ी कपूरपेक्षा 5 वर्षांनी मोठी होती त्यांची पत्नी, अशी झाली होती दोघांची भेट

दिव्य मराठी वेब टीम | Dec 05, 2017, 17:53 PM IST


ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. 4 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजून 20मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुबंईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 18 मार्च 1938 रोजी कोलकाता येथे बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपूर घराण्यात त्यांचा जन्म झाला. शशी कपूर यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमांमध्ये काम केले.

शशी कपूर यांच्या सिनेमांविषयी त्यांच्या चाहत्यांना बरेच काही ठाऊक आहे. मात्र त्यांच्या खासगी आयुष्याविषयी फारसे काही चाहत्यांना ठाऊक नाही. शशी कपूर यांनी परदेशी युवतीसोबत लग्न केले होते. 1958 मध्ये ब्रिटिश अभिनेत्री जेनिफर कँडलसोबत त्यांनी संसार थाटला होते. हे 50 च्या दशकातील सर्वाधिक चर्चेतील लग्न होते. कारण जेनिफर परदेशी आणि दुस-या धर्माची होती.

शशी कपूर यांच्या आयुष्यात जेनिफरची एन्ट्री कशी झाली, हे स्वतः त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. कशी होती दोघांची पहिली भेट, कसे झाले त्यांचे लग्न, वाचा पुढील स्लाईड्सवर...

Next Article

Recommended