आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पाहा 40 वर्षांत 'शोले'च्या स्टारकास्टच्या लूकमध्ये झालेला बदल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[बसंती (हेमामालिनी)]
मुंबईः 'शोले' हा सुपरहिट सिनेमा अलीकडेच पाकिस्तानात पहिल्यांदाच रिलीज करण्यात आला आहे. शुक्रवारी या सिनेमाचा कराचीत प्रीमिअर ठेवण्यात आला. पाकिस्तानात या सिनेमाचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. याच कारणामुळे हा सिनेमा तेथे रिलीज करण्यात आला.
15 ऑगस्ट 1975 रोजी हा सिनेमा भारतात रिलीज झाला होता. रिलीजच्या तब्बल 40 वर्षांनी पाकिस्तानी प्रेक्षकांना हा सिनेमा थिएटरमध्ये बघण्याची संधी मिळाली आहे. या 40 वर्षांत या सिनेमाच्या स्टारकास्टच्या लूकमध्ये बराच बदल झाला आहे. अनेक कलाकारांनी वयाची साठी ओलांडली आहे. या सिनेमात गब्बर सिंह (अमजद खान), ठाकुर (संजीव कुमार) आणि रहीम चाचा (ए.के. हंगल) हे पात्र साकारणारे कलाकार आज या जगात नाहीत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'शोले' या सिनेमातील कलाकारांच्या लूकमध्ये झालेला बदल...