आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 वर्षांत इतके बदलले \'लव्ह इन टोक्यो\'चे हे 10 LOCATIONS, पाहा फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Then And Now: टोकियोचे हिबिया पार्क - Divya Marathi
Then And Now: टोकियोचे हिबिया पार्क
1966मध्ये आलेल्या जॉय मुखर्जी आणि आशा पारेख यांचे 'लव्ह इन टोक्यो' सिनेमातील 'सायोनारा सायोनारा...' आणि 'मुझे तुम मिल गए हमदम...'सारके गाणे लोकप्रिय झाले होते. सिनेमाने 50 वर्षे पूर्ण केल्यानिमित्त मूळचा भारतीय मनीष प्रभूने 1966 आणि 2016च्या टोकियोच्या विविध लोकेशन्सना फोटोंच्या माध्यमातून कम्पेअर केले आहेत.
लव्ह इन सीरिजचा दुसरा सिनेमा-
'लव्ह इन' सीरिजचे तीन सिनेमे तयार करण्यात आले. 'लव्ह इन शिमला'च्या यशानंतर 'लव्ह इन टोक्यो' आणि अखेर 'लव्ह इन बॉम्बे' पडद्यावर आला. या तिन्ही सिनेमांत मुख्य भूमिका जॉय मुखर्जीने साकारल्या. तसेच, अभिनेत्री बदलण्यात आल्या. साधना यांनी 'लव्ह इन शिमला' तर वहीदा रहमान यांनी 'लव्ह इन बॉम्बे' केला होता.
'लव्ह इन टोक्यो'च्या रिलीजच्या 50 वर्षांनंतर किती बदलले टोकियो शहर, पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
Source- experiencetokyo.net