Home »Flashback» Tragic Story Of Actress Vimi

प्रॉस्टिट्यूट बनून या अॅक्ट्रेसने केला होता उदरनिर्वाह, हातगाडीवर स्माशानात आणले होते पार्थीव

दिव्य मराठी वेब टीम | Apr 14, 2017, 12:13 PM IST

बॉलीवुडमध्ये अनेक असे स्टार्स झाले आहेत, ज्यांनी जीवनातील शेवटचा काळ आर्थिक तंगीत घालवला आहे. असेच काहीसे अॅक्ट्रेस विमीविषयी आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा केलाय की, सुनील दत्त आणि शशि कपूरसारख्या स्टार्ससोबत काम केलेली ही अॅक्ट्रेस स्वस्त दारुसाठी प्रॉस्टिट्यूट बनली होती. येवढेच नाही तर तिची परिस्थिती इतकी खराब होती की, तिचे पार्थिवर एका चहावाल्याच्या गाड्यावर स्मशानात नेले होते. जनरल वॉर्डमध्ये भरती होती...

- जास्त दारु प्यायल्याने विमीचे लिव्हर पुर्णपणे खराब झाले होते. इलाज करण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. यामुळेच जीवनाच्या शेवटच्या काळात ती मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होती.
- 22 ऑगस्ट 1977 ला नानावटीमध्ये विमीचे निधन झाले. परंतु त्यावेळी तिला खांदा देणारे कोणीच नव्हते. असे म्हटले जाते की, फिल्म इंडस्ट्रीमधील फक्त सुनील दत्त तिच्या अंतिम यात्रेत उपस्थित होते.
पुर्ण शिक्षण घेतल्याबरोबर केले लग्न
- लहानपणापासून अॅक्टिंगचा शौक असलेल्या विमीने शिक्षण पुर्ण होताच कोलकाता बेस्ड बिझनेसमन शिव अग्रवालसोबत लग्न केले.
- असे म्हटले जाते की, विमीचे पॅरेंट्स या लग्नाविरुध्द होते. याचे कारण म्हणजे विमी एका मिडिल क्लास फॅमिलीतील होती तर शिव बिझनेस घरान्याचे होते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, दोन मुलांची आई विमी 'हमराज' चित्रपटातून एका रात्रीत बनली स्टार...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended