मुंबई. 12 फेब्रुवारीला प्रसिध्द खलनायक प्राण यांची बर्थ अॅनिव्हर्सरी आहे. 2000मध्ये 'विलेन ऑफ द मिलेनिअम' किबात नाव करणारे प्राण आपल्या शानदार अंदाजासोबतच डायलॉग डिलिव्हरीसाठीसुध्दा प्रसिध्द होते. आपल्या दमदार अवाजाने डायलॉग्समध्ये प्राण ओतणारे व्हिलन प्राण यांनी भारतीय सिनेसृष्टीला वेगळीच ओळख निर्माण करून दिली.
प्राण यांच्या बर्थ अॅनिव्हर्सरी निमित्त वाचा त्यांचे काही लोकप्रिय डायलॉग्स...पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...