Home | Flashback | Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears

45 Vintage Photos: बघा हिंदी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींचे यापूर्वी कधीही न बघितलेले दुर्मिळ क्षण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 12, 2017, 01:58 PM IST

भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीला 'बॉलिवूड' म्हणून ओळखले जाते. या सिनेसृष्टीला शंभर वर्षांहून अधिक वर्षे झाली आहेत.

 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  बॉलिवूड सेलिब्रिटींची जुनी छायाचित्रे...
  एन्टरटेन्मेंट डेस्कः भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीला 'बॉलिवूड' म्हणून ओळखले जाते. या सिनेसृष्टीला शंभर वर्षांहून अधिक वर्षे झाली आहेत. या प्रवासात बॉलिवूडने जगाला अनेक महान कलाकार दिले. दरवर्षी तीन हजारांपेक्षा जास्त सिनेमांची निर्मिती करणा-या बॉलिवूडचे सिनेमे 90 देशांत दाखवले जातात.बॉलिवूड आज जगातील सगळ्यात मोठा फिल्म निर्माता आहे. सिनेमाचे स्वरुप, तंत्रज्ञान, ट्रेंडमध्ये निश्चितच बदल झाला आहे, मात्र त्याची लोकप्रियता तीळमात्रही कमी झालेली नाही. सोबतच सिने कलाकारांची लोकप्रियताही दिवसेंदिवस वाढतच गेली आहे. तसे पाहता आजच्या तुलनेत जुन्या काळातील अभिनेता-अभिनेत्रींची लोकप्रियता खूप जास्त होती. त्याकाळी अनेक सुपरहिट सिनेमे देणारे बरेचसे कलाकार आज आपल्यात नाही. मात्र त्यांच्याविषयी असलेला सन्मान आजही लोकांच्या मनात कायम आहे.
  आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत गतकाळात आणि दाखवणार आहोत बॉलिवूड सेलिब्रिटींची अतिशय दुर्मिळ झलक, जी क्वचितच तुम्हाला कधी बघायला मिळाली असावी. या अतिशय दुर्मिळ छायाचित्रांमध्ये सेलिब्रिटींचे त्यांच्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्स आणि शूटिंग सेटवरील झलक बघता येणारेय.

  पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा, सेलिब्रिटींच्या दुर्मिळ छायाचित्रांचे कलेक्शन...
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  देव आनंद आणि दिलीप कुमार.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  स्मिता पाटील आणि दिप्ती नवल यांचा एक रेअर फोटो.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  जुनी गँग... देव आनंद, सुनील दत्त, नर्गिस.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  शशी कपूर, धर्मेंद्र आणि फिरोज खान यांचे तारुण्यातील एक छायाचित्र.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  कपूर कुटुंबीयांचे एक दुर्मिळ छायाचित्र.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  अजय देवगण आणि अक्षय कुमारचे एक जुने छायाचित्र.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  दिवंगत अभिनेते ए.के. हंगल यांचे तारुण्यातील हे छायाचित्र आहे.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  मुलगी ट्विंकलसोबत डिंपल कपाडिया.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  आपल्या लेकीसोबत धर्मेंद्र
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  देव आनंद आणि किशोर कुमार.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  क्लासिक जय-वीरु मोमेंट...
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  'अव्वल नंबर' या सिनेमाच्या शूटिंग सेटवर देव आनंद यांच्यासोबत चर्चा करताना आमिर खान.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  देव आनंद, राज कपूर आणि दिलीप कुमार यांचा एक आनंदी क्षण.

  नेहमी सोन्याच्या आभूषणांनी नटलेले बप्पी दांचे हे रुप तुम्ही कधी पाहिले आहे का... विश्वास बसत नाही, ना. हे आहेत संगीतकार बप्पी लहरी.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  प्रसिद्ध विनोदवीर जॉनी लिव्हर...
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  बॉलिवूडमधील पहिले कुटुंब, कपूर घराणे...
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  राज कुमार, राजेंद्र कुमार आणि राज कपूर.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  पंडीत नेहरु यांच्यासोबत दिलीप कुमार, देव आनंद आणि राज कपूर.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  कपूर ब्रदर्स... राज, शशी आणि शम्मी.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  राज कपूर, अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांचे दुर्मिळ छायाचित्र.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  धर्मेंद्र यांचा आपल्या कुटुंबासोबतचा हा आणखी एक खास फोटो.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  इट्स पार्टी टाइम...जितेंद्र, असरानी, राकेश रोशन, संजीव कुमार आणि प्रेम चोप्रा पार्टी करण्यात गुंग असताना...
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  नर्गिस दत्त यांच्यासोबत राज कपूर.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  राज कपूर यांचे गालगुच्चे घेताना दिलीप कुमार. शेजारी देव आनंद.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  ओम पुरी आणि नसीरुद्दीन शाह.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  होळी खेळताना राज कपूर आणि अमिताभ बच्चन.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  अमिताभ बच्चन यांच्यासोबत देव आनंद
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  एका कोल्ड ड्रिंकच्या जाहिरातीत राज कपूर आणि नर्गिस दत्त.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  धाकटा भाऊ शशी कपूरसोबत राज कपूर.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  छोट्या अभिषेक बच्चनचे मुंडन होतानाचा क्षण... त्याच्यासोबत आईवडील जया आणि अमिताभ बच्चन.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  देव आनंद, राज कपूर आणि दिलीप कुमार यांचा एक आनंदी क्षण.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  किशोर कुमार आणि अशोक कुमार आपल्या कुटुंबीयांसोबत.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  आपल्या मुलांसोबत आनंदी क्षण घालवताना धर्मेंद्र.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  अभिनेता अनिल कपूर यांचा तारुण्यातील लूक.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  नातवंडांसोबत राज कपूर.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  अभिनेत्री जुही चावलाचे शालेय जीवनातील रुप.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  जाने भी दो यारो चित्रपटाची टीम.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  आपल्या तिन्ही मुलांसोबत पृथ्वीराज कपूर.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  श्रीदेवी आणि कमल हसन.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  मुलगी रिद्धिमा आणि मुलगा रणबीरसोबत ऋषी कपूर आणि नीतू सिंग
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  आई नर्गिस आणि चिमुकली बहीण प्रियासोबत संजय दत्त.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  मुली ट्विंकल आणि रिंकीसोबत राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  तुम्ही यांना ओळखलतं का... हे आहेत अभिनेते अनुपम खेर.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  राज कपूर आणि दिलीप कुमार.
 • Vintage Photographs Will Give You An Insight Into BollywoodS Yesteryears
  मुली काजोल आणि तनिषासोबत अभिनेत्री तनुजा.

Trending