आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya, Shilpa, Karisma, Twinkle Looked Radiant And Beaming Even During Pregnancy.

ऐश्वर्या, शिल्पा, करिश्मा, ट्विंकल : प्रेग्नेंसीत या अभिनेत्रींचा दिसला स्टायलिश LOOK

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ऐश्वर्या राय बच्चन, तारा शर्मा, कोंकणा सेन, लारा दत्ता, शिल्पा शेट्टी, करिश्मा कपूर)

गर्भावस्था हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील उत्कृष्ट आणि अविस्मरणीय काळ असतो. हाच अनुभव बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनीदेखील घेतला आहे. अलीकडच्या काळात आई झालेल्या अभिनेत्रीविषयी सांगायचे झाल्यास, जेनेलिया डिसुजा काही महिन्यांपूर्वीच आई झाली आहे. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. प्रेग्नेंसीच्या काळात जेनेलिया पती रितेश देशमुखसह अनेक ठिकाणी हजेरी लावताना दिसली. याकाळात तिचा ग्लॅमरस लूक कायम होता.
जेनेलियाप्रमाणेच ऐश्वर्या राय बच्चन, करिश्मा कपूर, शिल्पा शेट्टी, ट्विंकल खन्ना, अमृता अरोरा या अभिनेत्रीसुद्धा प्रेग्नेंसीच्या काळात अनेकदा स्टायलिश आऊटफिट्समध्ये सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावताना दिसल्या. काहींनी साडीत तर काहींनी शॉर्ट ड्रेसमध्ये याकाळात पब्लिक अपिअरन्स दिला होता. या सर्व अभिनेत्रींच्या चेह-यावर आई होण्याचा आनंद स्पष्ट दिसला.
प्रेग्नेंसीच्या काळात लठ्ठ झालेल्या या सर्व अभिनेत्रींनी बाळाच्या जन्मानंतर काही काळातच स्वतःला फिट करुन आपले वाढलेले वजनदेखील कमी केले.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला प्रेग्नेंसीच्या काळात या अभिनेत्री कशा दिसल्या हे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा बॉलिवूड अभिनेत्रींची प्रेग्नेंसीच्या काळातील झलक...