मुंबई- भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात यशस्वी सिनेमांपैकी एक 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' (डीडीएलजे) रिलीज होऊन 20 वर्षे पूर्ण झाले आहेत. 19 ऑक्टोबर 1995ला रिलीज झालेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन आदित्य चोप्राने केले होते.
शाहरुख खान-काजोल स्टारर या सिनेमाने 41व्या फिल्मफेअरमध्ये 10 पुरस्कार पटकावले होते. हा सिनेमा भारतीय सिनेमातील लाँगेस्ट रनिंग सिनेमा आहे. मुंबईच्या मराठा थिएटरमध्ये 1000 आठवडे चालणारा हा पहिलाच सिनेमा आहे. सिनेमाचा एक शो आजही मराठा मंदिरात पाहिल्या जाऊ शकतो.
DDLJच्या 20व्या अॅनिव्हर्सरी निमित्त divyamarathi.com तुम्हाला सिनेमाशी निगडीत 10 रंजक फॅक्ट्स सांगत आहे, पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या...