आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Bollywood Movies You Cannot Watch With Your Family

10 असे सिनेमे जे प्रेक्षक कुटुंबासोबत बसून मुळीच बघू शकत नाहीत, क्लिक करा आणि जाणून घ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेरसिकांमध्ये सिनेमांची क्रेज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आपल्या बिझी शेड्युलमधून दोन क्षण निवांत मिळावे, स्ट्रेटबस्टर व्हावा यासाठी लोक वेळ काढून सिनेमे बघणे पसंत करतात. बॉलिवूडमध्ये तसे पाहता वर्षाला हजाराहून अधिक सिनेमे तयार होत असतात. मात्र त्यापैकी काही वादाच्या भोव-यातसुद्धा अडकतात. याचे कारण म्हणजे त्यातील बोल्ड कंटेंट, आक्षेपार्ह भाषा आणि न्यूडिटी हे असते.
अनेक सिनेमांच्या रिलीजवर सेन्सॉर बंदी आणतं असतं, तर काही सिनेमांमधील बोल्ड कंटेंटला कात्री लावण्यात येते. अनेक वादांनंतरसुद्धा सिनेमे रिलीज होतात, तेव्हा त्याची फुकटातच चांगली पब्लिसिटी झालेली असते. ब-याच सिनेमांना त्यातील बोल्ड कटेंटेमुळे अॅडल्ट (A) सर्टिफिकेट देऊन रिलीज करण्याची परवानगी दिली जाते. मात्र हे सिनेमे प्रेक्षक आपल्या कुटुंबीयांसोबत बसून बघू शकत नाहीत. अनेकदा लोक आपल्या मित्रांसोबतही अशा धाटणीचे सिनेमे बघणे पसंत करत नाहीत.
आज आम्ही तुम्हाला अशा काही सिनेमांविषयी सांगतोय, जे तुम्ही फॅमिली किंवा मित्रांसोबत नव्हे तर एकटे बघणे पसंत कराल.
ग्रॅण्ड मस्ती
रितेश, विवेक, आफताब हे त्रिकुट आपल्या धमालमस्तीद्वारे प्रेक्षकांना हसवण्यात यसश्वी ठरले. मात्र त्यांच्या ग्रॅण्ड मस्तीने सर्व मर्यादा ओलांडल्या. हा सिनेमा तरुणाईला पसंत पडला, मात्र फॅमिली फिल्मच्या कॅटेगरीत हा सिनेमा मुळीच मोडत नाही.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, इतर आणखी काही सिनेमांविषयी...