आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शक्ति कपूरने लिफ्टमध्ये केले होते मुत्रविसर्जन, शेजा-यांसाठी डोकेदुखी ठरले हे स्टार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः कळत-नकळत अनेक बॉलिवूड स्टार्स त्यांच्या शेजा-यांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. कधी हे स्टार्स त्यांच्या प्रसिद्धीचा चुकीचा वापर करत शेजा-यांसोबत पंगा घेताना दिसतात. शाहरुख खान, सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन, शाहिद कपूरसह अनेक स्टार्सना शेजा-यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहेत. जेव्हा सोसायटीत न्यूड होऊन फिरले होते शक्ति कपूर...

बॉलिवूड अभिनेते शक्ति कपूरचे त्यांच्या विचित्र वागणुकीमुळे जुहूस्थित त्यांच्या सोसायटीतील लोकांसोबत बिनसले आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर लिफ्ट शाफ्टमध्ये मुत्रविसर्जन केल्याचा आरोप लागला होता. एकदा तर ते बिल्डिंगच्या कॉरिडोरमध्ये न्यूड होऊन फिरताना दिसले होते. एका मुलाखतीत शक्ति कपूरने आपल्या चुकांची कबुली देताना म्हटले होते, या गोष्टींना घडून अनेक वर्षे लोटली आहेत. आता शेजा-यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत.

कसे स्टार्स पब्लिक आणि शेजा-यांसाठी ठरले डोकेदुखी, वाचा पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...