आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॉन्ट्रोव्हर्शिअल विषयांवर बनलेले 10 सिनेमे, ज्यांच्या रिलीजवरुन निर्माण झाला वाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूडमध्ये वर्षाला एक हजारांहून अधिक सिनेमे रिलीज होतात. यामध्ये काही सिनेमांना विरोधालासुद्धा सामोरे जावे लागते.
बॉलिवूडच्या इतिहासात डोकावून बघितले असता, अनेक सिनेमांना त्याच्या बोल्ड कंटेंटमुळे विरोधाचा सामना करावा लागला आहे. काही सिनेमांवर प्रेक्षकांच्या भावना दुखावल्याचा आरोप लागला तर काहींचा शिवीगाळचा भडीमार असल्यामुळे विरोध झाला.
divyamarathi.com या पॅकेजमध्ये तुम्हाला अशाच काही सिनेमांविषयी सांगत आहे...