आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाचवेळी आले होते 30 हजार प्रपोजल, वाचा हृतिकविषयी 10 FACTS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन 42 वर्षांचा झाला आहे. 10 जानेवारी 1974 रोजी मुंबईमध्ये जन्मलेल्या हृतिकने अभिनेता म्हणून 2000मध्ये 'कहो ना प्यार है' सिनेमामधून केली होती.
मात्र, यापूर्वी तो अनेक सिनेमांमध्ये बालकलाकारच्या रुपात दिसला होता. 1980मध्ये आलेल्या 'आशा' सिनेमात त्याने बालकारची भूमिका साकारली होती. या सिनेमात तो एक डान्स स्पर्धेत स्पर्धक म्हणून दिसला होता. त्यावेळी त्याचे वय केवळ 6 वर्षे होते. हृतिकच्या आयुष्याशी निगडती काही फॅक्ट्स कदाचितच काहींना ठाऊक असतील.
divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे, हृतिकच्या आयुष्यातील काही फॅक्ट्स...
हृतिकचा 'कहो ना प्यार है' या पहिला सिनेमानंतर लाखो तरुणी त्याच्यावर फिदा होत्या. तरुणींची ही दीवानगी 2000मध्ये व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी दिसून आली होती. हृतिकला एकाच दिवशी तब्बल 30 हजार लग्नाचे प्रस्ताव आले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा हृतिकच्या खासगी आयुष्याशी निगडीत काही फॅक्ट्स...