आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्ट्यांमध्ये क्वचितच दिसते हनीची पत्नी, या 15 Star Wivesसुद्धा असतात लाइमलाइटपासून दूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी शालिनीसोबत 'इंडियाज रॉ स्टार'च्या स्टेजवर हनी सिंह (फाइल फोटो) - Divya Marathi
पत्नी शालिनीसोबत 'इंडियाज रॉ स्टार'च्या स्टेजवर हनी सिंह (फाइल फोटो)

बईः १८ महिने लाइमलाइटपासून दूर असलेला यो यो हनी सिंह पुन्हा एकदा ग्लॅमरच्या दुनियेत परतला आहे. अलीकडेच एका मुलाखतीत हनीने सांगितले, की तो बायपोलर डिसऑर्डरशी झगडत होता. याशिवाय त्याला दारुचे व्यसनही जडले होते. १८ महिने नोएडामध्ये उपचार घेतल्यानंतर तो आता पूर्णपणे बरा झाला असून घरी परतला आहे.
लाइमलाइटपासून दूर असते हनीची पत्नी...
बी टाऊनचा कॉन्ट्रोव्हर्शिअल सिंगर हनी सिंहची प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफ नेहमीच चर्चेत असते. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात हनी विवाहित आहे, की नाही यावर सस्पेन्स होता. मात्र इंडियाज रॉ स्टार या रिअॅलिटी शोच्या सेटवर अचानक त्याची पत्नी शालिनी पोहोचली आणि तो विवाहित असल्याचे उघड झाले. यापूर्वीपर्यंत इंटरनेटवर त्याच्या लग्नाचे छायाचित्र व्हायरल झाले होते, मात्र ते छायाचित्र एका फोटोशूटमधील असल्याचे हनीने सांगितले होते.
इंडियाज रॉ स्टारच्या सेटवर शालिनीचे त्याच्या आयुष्यातील महत्त्व हनीने सांगितले होते. २३ जानेवारी २०११ रोजी शालिनी आणि हनी विवाहबद्ध झाले होते. दोघे एकाच शाळेत शिकत होते. हनी सिंह बॉलिवूडच्या पार्टीजमध्ये नेहमी दिसत असतो, मात्र त्याची पत्नी क्वचितच त्याच्यासोबत सार्वजनिक ठिकाणी दिसते. शालिनी हाऊसवाईफ आहे.
लाइमलाइटपासून दूर राहणा-या अशा आणखी काही Star Wives आहे, ज्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
बातम्या आणखी आहेत...