आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 10 चित्रपटांनी उकलले महात्मा गांधींच्या जीवनातील अनेक गूढ, यांनी केल्या भूमिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित असलेले अनेक चित्रपट तयार करण्यात आले आहेत. या चित्रपटांच्या मदतीने प्रेक्षकांना महात्मा गांधींच्या जीवनाबाबच जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली. पण त्याचबरोबर स्वातंत्र्यकाळात लढलेल्या इतर देशभक्तांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटांमध्येही महात्मा गांधींचा प्रभाव पाहायला मिळाला. महात्मा गांधीच्या जीवनावर प्रकाश टाकलेल्या अशाच दहा चित्रपटांबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. 

महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटांमध्ये सर्वात उत्कृष्ट चित्रपट म्हणजे 'गांधी'. रिचर्ड एटनबरो यांनी 1982 मध्ये हा चित्रपट तयार केला. या चित्रपटात बेन किन्स्ले यांनी गांधींची भूमिका निभावली. या चित्रपटाला ऑस्कर अवॉर्डही मिळाला होता. चित्रपटाचे डायरेक्टर रिचर्ड एटनबरो यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, महात्मा गांधींच्या जीवनावर तयार झालेल्या इतर चित्रपटांबाबत..
 
बातम्या आणखी आहेत...