आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या PAK अभिनेत्री ओढतात सिगारेट, शाहरुखच्या हीरोईनलाही आहे स्मोकिंगचे व्यसन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वीणा मलिक आणि माहिरा - Divya Marathi
वीणा मलिक आणि माहिरा
मुंबई: कंगना रनोट, राणी मुखर्जीसह अनेक अभिनेत्री आहेत, ज्या पब्लिकली सिगारेट ओढताना पकडल्या गेल्या आहेत. स्मोकिंगची सवय केवळ बॉलिवूड अभिनेत्रींनाच आहे, असे नाही. पाकिस्तानी हसीनासुध्दा या व्यसनाला बळी पडलेल्या आहेत. 'बिग बॉस'पासून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास गाठणारी वीणा मलिक अनेकदा सिगारेट ओढताना दिसली आहे.
शाहरुखच्या हीरोईनने मागितली होती सिगारेट...
शाहरुख खानच्या 'रईस' या आगामी सिनेमातून पाक अभिनेत्री माहिरा खान बी-टाऊनमध्ये पदार्पण करत आहे. VJपासून अभिनेत्री बनलेली माहिरा स्मोकर आहे. 2016च्या सुरुवातीला तिने फवाद खानसोबत TUC नावाच्या शोमध्ये मुलाखत दिली होती. या मुलाखतीत ती फवादला म्हणते, 'मला सिगारेट ओढायची आहे.' यावर फवाद म्हणतो, 'स्मोक करायचे असल्याचे बाहेर जा'.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पाकिस्तानच्या अभिनेत्रींना ज्या स्मोकिंग करतात...