आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मोकिंग आणि ड्रिंकिंग करताना कॅमे-यात बंदिस्त झाल्या आहेत या 10 पाकिस्तानी अॅक्ट्रेसेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणेच आपला शेजारचा देश पाकिस्तानातील अभिनेत्रीसुद्धा सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग करताना दिसतात. 'बिग बॉस' शोनंतर बॉलिवूडमध्ये करिअर करणारी अभिनेत्री वीणा मलिक आज दोन मुलांची आई आहे आणि आता आपला संपूर्ण वेळ फॅमिलीसोबत एन्जॉय करत आहे. मात्र लग्नापूर्वी तिचे आयुष्य बरेच वादग्रस्त ठरले होते. वीणा अनेकदा सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढताना आणि दारु पिताना दिसली आहे. 

चॅट शोमध्ये शाहरुखच्या हीरोईनने मागितली होती सिगारटे...  
शाहरुख खानच्या अलीकडेच रिलीज झालेल्या 'रईस' या सिनेमातून पाक अॅक्ट्रेस माहिरा खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. मात्र वादामुळे तिला भारतात सिनेमाचे प्रमोशन करता आले नाही.  VJ हून अभिनेत्री बनलेली माहिरा चेन स्मोकर आहे. 2016 मध्ये माहिराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये TUC नावाच्या चॅट शोमध्ये ती अभिनेता फवाद खानची मुलाखत घेत होती. या मुलाखतीदरम्यान माहिरा फवादला सांगते, "मला सिगारेट ओढायची आहे." यावर फवाद तिला बाहेर जाऊन स्मोक करायला सांगतो. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, सार्वजनिक ठिकाणी बिनधास्तपणे स्मोकिंग आणि ड्रिंकिंग करणा-या पाक अभिनेत्रींविषयी...  
बातम्या आणखी आहेत...