आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमी ते जॉन-जॅकलीनपर्यंत, या 10 स्टार्सला आवडते NAKED झोपायला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ब्रिटिश मॉडेल आणि बॉलीवुड अॅक्ट्रेस एमी जॅक्सन या दिवसांत हॉलिडेज एन्जॉय करतेय. शुक्रवारी तिने एक फोटो पोस्ट केलाय. त्यात ती बेेडवर न्यूड (विवस्त्र) झोपलेली दिसत आहे. फोटोला 'Bliss' असे कॅप्शनही दिले आहे. एमीचा हा फोटो पाहून ती न्यूड होऊन झोपणे पसंत करते, या अंदाज तुम्ही लावू शकतात.

एमी सध्या सलमान खानच्या भावाचा सिनेमा 'फ्रीकी अली'च्या प्रमोशनच्या कामात बिजी आहे. यानंतर ती दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा सिनेमा '2.0'मध्ये दिसणार आहे.

पण तुम्हाला माहीत आहे काय? एमीशिवाय बॉलिवूड आणि हॉलीवुडमध्ये अनेक स्टार्स असे आहेत की, त्यांना न्यूड झाल्याशिवाय झोपच लागत नाही.

चला तर मग पाहूया कोणते या स्टार्सला न्यूूड झाल्याशिवाय लागत नाही झोप... पाहा पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...