आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SRKचा बॉडीगार्ड बनला \'दबंग\'चा हवलदार, असे आहेत बॉलीवुडचे Coincidences

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे शाहरुख खान बॉडीगार्ड रविसोबत, उजवीकडे 'दबंग'च्या एका सीनमध्ये रविसोबत सलमान खान)
मुंबई- कोइंसिडेन्स अर्थातच योगायोग कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीसोबत होऊ शकतो. अशा योगायोगातून आपले बॉलिवूड स्टार्स कसे बरे सुटू शकतात. बी-टाऊनच्या ग्लॅमरस जगात असे अनेक योगायोग आहेत, जे ऐकून आणि पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. चला एक नजर टाकूया बॉलिवूडमधील अशाच काही योगायोगांवर...
शाहरुखचा रिअल लाइफ बॉडीगार्ड बनला 'दबंग'चा हवालदार-
शाहरुख खानचा इमानदार बॉडीगार्ड रवि त्याच्यासोबत नेहमी सावलीप्रमाणे उभा राहतो. योगायोग असा, की सलमान खानच्या 'दबंग' या सुपरहिट सिनेमात रविने हवालदाराची भूमिका साकारली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, बॉलिवूड स्टार्सच्या आयुष्याशी निगडीत काही रंजक Coincidencesविषयी...