आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशांसाठी या अॅक्ट्रेसने ठेवले होते शारीरिक संबंध, वाचा, स्टार्सचे बोल्ड स्टेटमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि कॉन्ट्रोव्हर्शिअल क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री शर्लिन चोप्रा 33 वर्षांची झाली आहे. बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी आलेली शर्लिन इंडस्ट्रीमध्ये चालू शकली नाही. नंतर तिने बोल्डनेस आणि शो-ऑफ करण्याचा मार्ग स्वीकारला. याच्या माध्यमातून ती चर्चा एकवटू लागली. परंतु चुकीच्या मार्गाने. ऑगस्ट 2014 मध्ये प्लेबॉय मासिकासाठी तिचे वादग्रस्त न्यूड फोटोशूट रिलीज झाले होते. सिनेमात अपयश मिळाल्यानंतर शर्लिन लोकप्रिय मिळवण्यासाठी सोशल मीडियावर बोल्ड फोटो आणि वादग्रस्त वक्तव्य देऊन चर्चा राहू लागली.

पैशांसाठी ठेवले केले शारीरिक संबंध...
ऑगस्ट 2012मध्ये शर्लिनने कबुल केले होते, की पैशांसाठी तिने शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. टि्वट करून तिने लिहिले होते, 'In the past,on various occasions,I've had sex 4 money...out of all my past experiences of paid sex,there's not a single one that I remember.' इतकेच नव्हे, शर्लिनने असेही सांगितले होते, की न्यूड होऊन तिने देशाची सेवा केली आहे, त्यासाठी तिला भारतरत्न द्यायला हवा.
 
शर्लिनशिवाय अनेक स्टार्स आहेत, जे आपल्या बोल्ड स्टेटमेंटमुळे लाइमलाइटमध्ये आलेत. यामध्ये शाहरुख खान, कंगना रानोटसारखे A-Listersसुध्दा सामील आहेत.
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, बॉलिवूड स्टार्सची वादग्रस्त वक्तव्ये....
बातम्या आणखी आहेत...