आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणीपासून ते ऐश्वर्यापर्यंत, Pregnancy नंतर बदलला या 12 अॅक्ट्रेसेसचा Look

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः मुलगी आदिरा चोप्राच्या जन्मानंतर जवळजवळ नऊ महिन्यांनी अभिनेत्री राणी मुखर्जी नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने मुंबईत एका दुर्गा पंडालमध्ये दिसली. प्रेग्नेंसीनंतर राणीचा लूक बदलेला दिसला. एप्रिल 2014 मध्ये इटलीत एका खासगी समारंभात राणी प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्रासोबत लग्नाच्या बेडीत अडकली. लग्नानंतर डिसेंबर 2015 मध्ये या दाम्पत्याच्या घरी मुलीचा जन्म झाला. मुलीच्या जन्मानंतर राणी लगेचच इटली आणि पेरिसमध्ये पोस्ट प्रेग्नेंसी पीरिएड एन्जॉय केला.

आता राणी भारतात परतली असून पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावताना दिसली. प्रेग्नेंसीनंतर राणीच नव्हे तर बी टाऊनच्या आणखी काही अभिनेत्री आहेत, ज्यांचा लूक पूर्ण बदलेला दिसला होता. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशाच काही अभिनेत्रींविषयी सांगत आहोत.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, बॉलिवूड अॅक्ट्रेसेसचा पोस्ट प्रेग्नेंसी लूक...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...