आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयशापासून शाहिद-आलियापर्यंत, आता असे दिसतात हे 12 Child Artist

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी त्यांच्या करिअरची सुरुवात बालकलाकाराच्या रुपात केली होती. यामध्ये काही हिट ठरले तर काही फ्लॉप. तर काहींना येथे संमिश्र प्रतिसाद मिळाला. आयशा टाकिया, शाहिद कपूर, हृतिक रोशन, आफताब शिवदासानी, कुणाल खेमू, आलिया भट, सना सईदसह अनेक स्टार्सनी आपल्या करिअरची सुरुवात बालपणी केली आणि आता मोठे झाल्यानंतरसुद्धा ते अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत.

आयशा टाकिया
बर्थ डे- 10 एप्रिल,1986
वय- 30 वर्षे
चाइल्ड आर्टिस्ट- वयाच्या 15 वर्षी कॉम्प्लानच्या जाहिरातीत ती बालकलाकार म्हणून झळकली होती.
डेब्यू फिल्म (अॅक्ट्रेस)- टार्जन द वंडर कार (2004)
लास्ट रिलीज - आपके लिए हम (2013)

पुढील स्लाईड्समध्ये वाचा, अशाच आणखी काही अॅक्टर-अॅक्ट्रेसेसविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...