आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कुछ कुछ होता है' ते 'बाजीराव मस्तानी', ऐश्वर्याने धुडकावून लावले हे Blockbuster सिनेमे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्क: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. परंतु तिच्या चाहत्यांना कदाचित माहित असेल, की तिने अनेक सुपरहिट सिनेमे धुडकावूनसुद्धा लावले आहेत. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर विक्रम रचले आहेत. करण जोहरचा 'कुछ कुछ होता है' आणि 'कभी खुशी कभी गम'सारखे सिनेमे आधी ऐश्वर्याला ऑफर झाले होते. परंतु काही कारणास्तव तिने या सिनेमांत काम करण्यास नकार दिला.
जाणून घ्या ऐश्वर्याने का नाकारला होता करण जोहरचा सिनेमा...
ऐश्वर्याने एका प्रसिध्द वर्तमानपत्रासोबत बातचीत करताना सांगितले, की तिने करण जोहरचा सिनेमा का नाकारला होता. ऐश्वर्याने सांगितलेल्या माहितीनुसार, 'मला 'कुछ कुछ होता है' सिनेमा ऑफर झाला तेव्हा ती अमेरिकेत 'आ अब लौट चले' सिनेमाच्या 40 दिवसांच्या शूटिंग शेड्यूलमध्ये बिझी होते. दिग्दर्शक चिंटू अंकलचा (ऋषी कपूर) तो पहिला सिनेमा होता. मी त्यांची खूप मोठी फॅन आहे. त्यांच्यासोबत काम करणे मी मिस करू शकत नव्हते. त्यावेळी करणने मला 'कभी खुशी कभी गम'च्या कलाकार आणि कथेविषयी सांगितले होते. परंतु आम्ही एकत्र काम करू शकलो नाहीत. तो त्याच्या अनेक सिनेमांच्या कथा मला ऐकवत असतो. आम्ही एका कुटुंबातील सदस्यासारखे आहोत.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या ऐश्वर्याने कोण-कोणते ब्लॉकब्लस्टर सिनेमे नाकारले...
बातम्या आणखी आहेत...