आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पल्लू के नीचे... जेव्हा अश्लील झाली गाणी, समोर आलेत असे Naughty Lyrics

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: संगीत आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत प्रत्येकजण संगीताशी जुळलेला असतो. अशी काही गाणी आहेत, जी ऐकल्यानंतर मूड फ्रेश होऊन जातो. गीतकारांनी एकाहून एक मनाला भावून जाणारी गाणी लिहिली आहेत. मात्र कधीकधी रेडिओ, किंवा फोनवर अशी काही गाणी वाजतात, जी बहुदा आपल्याला एकांतात ऐकावी लागतात. याचे कारण आहेत गाण्यांचे बोल. काही गीतकारांनी अश्लील आणि डबल मीनिंग लिरिक्स लिहून श्रोत्यांना हैराणदेखील केले आहे. आज आम्ही तुम्हाला अशीच काही अश्लील आणि दुहेरी अर्थ असणा-या गाण्यांविषयी सांगत आहोत. या गाण्यांचे लिरिक्स वाचण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...