आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 विदेशी सेलेब्स: एक सिनेमा करून झाले गायब हे स्टार्स, पाहा किती बदलला LOOK

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: अनेक बॉलिवूड सिनेमे आहेत, ज्यामध्ये परदेशी अभिनेते आणि अभिनेत्रींनी काम केले आहे. या कलाकारांनी दमदार भूमिका साकारून प्रेक्षकांची प्रशंसासुध्दा मिळवली. या कलाकारांना लोक अजूनही विसरलेले नाहीत. मात्र, या सर्व कलाकारांनी आतापर्यंत केवळ एकाच बॉलिवूड सिनेमात काम केले आहे. हे स्टार्स पुन्हा सिनेमांत दिसले नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कलाकारांविषयी सांगत आहोत.

गिजेल मोन्टेरियो
'लव आजकल' सिनेमात पंजाबी कुडीची भूमिका साकारणा-या ब्राझिलिअन मॉडेल गिजेलला पाहून कुणीच म्हणू शकत नाही, की ती ब्राझीलहून आली आहे. सिनेमात भोळी दिसणा-या हरलिन कौरची भूमिका साकारणारी गिजेल या सिनेमानंतर कोणत्याच सिनेमात झळकली नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या आता काय करत आहेत, एकच बॉलिवूड सिनेमा करणा-या कलाकारांविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...