आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी 35 तर कुणी 49 वर्षांपासून निभावताहेत साथ, या जोड्या आजही नांदताय सुखाने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जावेद अख्तर आणि शबाना आझमीने 9 डिसेंबर 2014 आपल्या लग्नाचा 31वा वाढदिवस साजरा करत आहेत. 64 वर्षांच्या अभिनेत्री शबाना आझमी जावेद यांच्या दुसरी पत्नी आहेत. जावेद विवाहित असून दोन मुलांचे (फरहान आणि जोया) वडील होते. तरीदेखील शबाना यांचा जावेद यांचा जीव जडला होता. शबाना यांचे कुटुंबीय यांच्या लग्नाच्या विरोधात होते. परंतु त्यांनी ठाम निश्चय केला होता आणि जावेद यांच्याशी लग्न केले. आज ही जोडी बॉलिवूडच्या नवीन कपल्ससाठी एक उत्कृष्ट उदाहरण आहे. जावेद यांची पहिली पत्नी होती.
बी-टाऊनमध्ये नात्यांचा कालावधी काही महिने अथवा वर्षांचा असतो. तसेच काही जोड्या अशाही आहेत ज्या आपले नाते गेल्या काही वर्षांपासून जपत आहेत. नेहमीच आपले नाते उत्कृष्ट असल्याचे त्यांनी जगासमोर दाखवले आहे. या जोड्यांमध्ये बॉलिवूडचे महानायक म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन-जया, जावेद-शबाना, दिलीप कुमार-सायरा बानो यांची नाव सामील आहेत. तसेच, सध्याच्या पिढीचे शाहरुख-गौरी, मलायका-अरबाज खान यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.

धर्मेंद्र आणि हेमामालिनी
लग्न- 1980, 35 वर्षे
बॉलिवूडचे ही-मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले धर्मेंद्र यांनी बॉलिवूडची ड्रिमगर्ल हेमामालिनीसोबत लग्न केले. विवाहित असूनसुद्धा धर्मेंद्र यांनी हेमा यांच्यासोबत दुसरे लग्न केले. हेमा यांच्यासह लग्न करण्यासाठी त्यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता. गेल्या 33 वर्षांपासून हे दाम्पत्य सुखी वैवाहिक आयुष्य व्यतित करत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या बॉलिवूडच्या अशाच काही यशस्वी जोड्यांविषयी...
बातम्या आणखी आहेत...