आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Malaika Arora आहे इंडियाची Kim Kardashian! हे 13 फोटोज आहेत पुरावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किम कर्दाशिअन आपल्या हॉट, नेक्ड फोटोजसाठी ओळखली जाते. किमला तुम्ही पसंत करा अथवा नका करु, मात्र प्रत्येक ठिकाणी, सोशल मीडियावर किमच दिसत हे मात्र नाकारु शकत नाहीत. याचे कारण आहे तिचे नेक्ड सेल्फीज आणि सर्जरीज. बडा है तो बेहतर है... असेच कदाचित किम म्हणत असावी.

भारतात किमला टक्कर देणारी जर कुणी असेल तर ती आहे बॉलिवूडची हॉट, सिंगल, यम्मी मम्मी मलायका अरोरा खान. मलायकाची स्टाइल, अॅटिट्युट अगदी किमसारखा आहे.

किम आणि मलायका यांच्यात हॉट फिगर आणि सेक्सी बॉडीसोबतच अनेक गोष्टींमध्ये साम्य आहे. स्टाइल ट्विन्समध्ये बॉडीकॉन ड्रेसेसपासून ते परफेक्ट पाउट असलेले सेल्फीज, बॅकलेस गाऊनपर्यंत अनेक गोष्टींमध्ये साम्य आढळून येते. या दोन्ही यम्मी मम्मीजला आपल्या शरीरावर अभिमान आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, वेगवेगळ्या असूनदेखील दोघींमध्ये किती गोष्टींचे साम्य आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...