आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षयपासून करीनापर्यंत, Hollywood मध्ये आहेत या 14 सेलेब्सचे Look-Alike

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये नेहमीच सिनेमे, कलाकारांचे मानधन आणि दोन्ही इंडस्ट्रीतील स्टार्सची एकमेकांशी तुलना होत असते. मात्र या कम्पॅरिजनशिवाय एक चर्चा बॉलिवूड आणि हॉलिवूड स्टार्सच्या एकसारख्या लूक्सविषयीदेखील होताना दिसते. या दोन्ही इंडस्ट्रीतील स्टार्स अगदी हुबेहुब दिसतात. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशा 14 हॉलिवूड सेलिब्रिटींविषयी सांगतोय, जे बॉलिवूडच्या प्रसिद्ध स्टार्सचे Look-Alike आहेत. 
 
हॉलिवूडमध्ये आहे अक्षय आणि करीनाचे Look-Alike...

अक्षय कुमार- टॉम क्रूज
टॉम क्रूजचे लूक्स अक्षय कुमारच्या लूक्सशी साधर्म्य साधणारे आहेत. टॉम क्रूजची भारतात एक मोठी फॅन फॉलोईंग आहे. मिशन इम्पॉसिबल सीरीजमधून प्रसिद्ध झालेल्या टॉमने 'टॉप गन', 'एज ऑफ टूमारो' आणि 'द लास्ट समुराई' या सिनेमांमध्ये काम केलंय.  
 
करीना कपूर-पेरिस हिल्टन
पॉप स्टार आणि अॅक्ट्रेस पेरिस हिल्टनला करीना कपूरची लुक अलाइक मानले जाते. गाण्यांव्यतिरिक्त पेरिसने 'हाउस ऑफ वॅक्स', 'द हॉटी अँड द नॉटी' आणि 'नाइन लाइव्स' या सिनेमांमध्ये काम केलंय. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि 12 अशा आणखी हॉलिवूड सेलिब्रिटींविषयी जाणून घ्या, जे बॉलिवूडच्या नावाजलेल्या स्टार्सचे आहेत Look-Alike...
बातम्या आणखी आहेत...