आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेकअप बिघडल्याने शॉकिंग लूकमध्ये दिसल्या SRK च्या पत्नीसह या 15 Celebs

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री नेहमी स्वत: सुंदर ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात. मेकअप हा त्यांच्या रोजच्या पेहरावातील एक अविभाज्य घटक आहे. एखाद्या पार्टी किंवा इव्हेंटमध्ये सहभागी होताना या अभिनेत्री चेह-यावर मेकअपचा एक मोठा थर चढवत असतात. मात्र कधी कधी गर्मी किंवा आणखी एखाद्या दुस-या कारणाने त्यांचा मेकअप खराब होते. त्यामुळे या अभिनेत्रींच्या सौंदर्यात भर पडण्याऐवजी त्या हास्यास्पद दिसू लागतात.
शाहरुख खानची पत्नी गौरी खान, दीपिका पदुकोण, ऐश्वर्या राय बच्चनपासून ते श्रीदेवी, कंगना रनोटसह बी टाऊनच्या अनेक अभिनेत्री मेकअप डिझास्टरला बळी पडल्या आहेत. त्यामुळे या अभिनेत्रींची अनेकदा खिल्लीसुद्धा उडाली आहे.

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खाची पत्नी गौरी खान हिने एकाही सिनेमात काम केलेले नाही. मात्र अनेक वर्षांपासून ती या इंडस्ट्रीत आहे. एसआरकेची स्टायलिश पत्नीसुद्धा चुकीच्या मेकअपमध्ये सार्वजनिक ठिकाणी दिसली आहे. एका इव्हेंटमध्ये गौरी मेकअप मालफंक्शनला बळी पडली आहे.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, बी टाऊन अभिनेत्रींची अशी काही छायाचित्रे, ज्यामध्ये चुकीच्या मेकअपमुळे त्यांची खिल्ली उडाली आहे....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...