आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 15 Years In Bollywood: Abhishek Bachchan Vs Kareena Kapoor Khan

19 वर्षांच्या करीनाने अभिषेकसोबत केले होते डेब्यू, 15 वर्षांत असा झाला दोघांचा प्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 2000 मध्ये जे.पी.दत्ता यांच्या 'रेफ्युजी'द्वारे दोन नवीन चेहरे बॉलिवूडमध्ये दाखल झाले होते. हे दोन चेहरे फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकारांची मुले आहेत. त्यांची नावे आहेत अभिषेक बच्चन आणि करीना कपूर. या दोघांनाही इंडस्ट्रीत पदार्पण करुन 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 15 वर्षांत दोघांच्याही करिअरमध्ये अनेक चढ-उतार आलेत. ज्यावेळी 'रेफ्युजी' हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा करीना 19 वर्षांची तर अभिषेक 24 वर्षांचा होता.
2000-2015 या काळात दोन्ही स्टार्सच्या रिल आणि रिअल लाईफमध्ये अनेक बदल आलेत. दोघांनीही अनेक हिट आणि फ्लॉप सिनेमे बॉलिवूडला दिलेत. अभिषेकच्या खात्यात धूम सीरीज, बंटी बबली, गुरू, बोल बच्चन, हॅपी न्यू ईयरसह 8 हिट सिनेमे आहेत. तर बेबोने बॉलिवूडला जवळजवळ 10 हिट सिनेमे दिले आहेत.
15 वर्षांत अभिषेक आणि करीनाच्या रिल आणि रिअल लाईफमध्ये आलेला बदल जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...