आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Flashback : एकेकाळी गाजलेल्या बॉलिवूडच्या या 16 Controversiesचा पडला लोकांना विसर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः \'वाद\' आणि \'बॉलिवूड\' हे अतूट नाते आहे. एखाद्या सेलिब्रिटीने आपल्या पत्नीला दगा देणे असो किंवा कास्टिंग काऊचची प्रकरणे असो, बॉलिवूड नेहमीच वादाच्या भोव-यात अडकले आहे. सर्वांनाच सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील वाद, अमिताभ बच्चन-रेखा यांचे गाजलेले प्रेमप्रकरण, विराटच्या वाईट परफॉर्मन्ससाठी दोषी ठरलेली अनुष्का शर्मा, हे लक्षात आहे.
 
मात्र आमिर खानला ब्रिटिश जर्नलिस्टकडून झालेले अपत्य, शाहरुख खानने सिनेमात दिलेला न्यूड सीन, ही गाजलेली प्रकरणे आठवतायेत का? बॉलिवूडमध्ये अशा अनेक वादग्रस्त गोष्टी घडल्या आहेत, ज्याचा आता कदाचित लोकांना विसर पडलेला दिसतोय. अशाच लोकांच्या विस्मरणात गेलेल्या बॉलिवूडमधील 16 वादग्रस्त गोष्टींविषयी आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये सांगत आहोत.
 
कोणत्या आहेत या वादग्रस्त गोष्टी, जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...