आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या आता कुठे आणि काय करताहेत 90\'s मधील हे 17 टॅलेंटेड अॅक्टर आणि अॅक्ट्रेसेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिमा लागू - Divya Marathi
रिमा लागू
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडला स्वप्नांचे जग म्हटले जाते. प्रत्येक जण काही स्वप्न उराशी बाळगून या मायानगरीत प्रवेश करत असतो. इतकेच नाही तर येथे एखादी व्यक्ती प्रसिद्ध झाल्यानंतर इतर जण त्याच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करतात. हा क्रम गेल्या अनेक वर्षांपासून येथे सुरु आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी यशोशिखर गाठले, प्रेक्षकांचे त्यांना भरभरुन प्रेम मिळाले, मात्र हळूहळू हे सेलिब्रिटी येथून जणू अज्ञातवासात निघून गेले. त्यानंतर त्यांनी एका विशिष्ट वर्तुळापुरतेच आपले आयुष्य मर्यादित ठेवले.

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेता आणि अभिनेत्रींविषयी सांगतोय, ज्यांनी बॉलिवूडमध्ये यशाची चव चाखली आणि आता मात्र इंडस्ट्रीत ते फारसे अॅक्टिव नाहीत. आता कुठे आहेत हे सेलिब्रिटी आणि काय करताहेत जाणून घ्या..
रिमा लागू
आलोकनाथ यांना प्रेक्षक 'बाबूजी'च्या नावाने ओळखतात, तर रिमा लागू 'मां जी'च्या नावाने प्रसिद्ध आहेत. 90 च्या दशकातील अनेक सिनेमांमध्ये रिमा लागू यांनी आईची भूमिका वठवली आहे. रिमा लागू हिंदीसोबतच मराठी सिनेसृष्टीतही अॅक्टिव आहेत.
आता काय करतात...
नऊ वर्षांच्या गॅपनंतर रिमा लागू महेश भट यांच्या 'नामकरण' या मालिकेत काम करणार आहेत. शिवाय त्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल्समध्ये जज म्हणूनही कार्यरत असतात. मराठी सिनेमांमध्येही त्या अॅक्टिव आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या 90च्या दशकातील अशाच आणखी काही सेलिब्रिटींविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...