आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाच्या 18 सर्वात सुंदर मॉडेल्स, काही झाल्या गायब तर काही झगडताय सिनेमांसाठी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: पूजा चोप्रा, मनस्वी ममगई, पूजा गुप्तासह ब्यूटी क्वीनचा किताब डोक्यावर सजवणा-या जवळपास 18 असे सुंदर चेहरे आहेत. ज्यांना मोजक्या सिनेमांत काम मिळाले. परंतु अनेक संघर्ष करूनदेखील फिल्म इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्यात अपयशी ठरल्या आहेत. इंटरनॅशनल लेव्हरवर पोहोचलेली सुष्मिता सेन (मिस यूनिवर्स 1994), ऐश्वर्या राय (मिस वर्ल्ड
1994) आणि प्रियांका चोप्रा (मिस वर्ल्ड 2000) या टॉप अभिनेत्री बनल्या आहेत.
16 वर्षांत एकही मिस इंडिया किंवा रनरअप बनवू शकली नाही खास ओळख...
गेल्या 16 वर्षांत ना कोणत्या मिस इंडियाने इंटरनॅशनल लेव्हलवर लोकप्रियता मिळवली ना त्या रुपेरी पडद्यावर स्वत:ची खास ओळख निर्माण करू शकल्या. 64 वर्षांपासून होत असलेल्या
अनेक ब्यूटी कॉन्टेस्ट विजेत्या आणि रनरअपविषयी तर गुगललासुध्दा माहित नाहीये.
अवस्था आहे...
बातम्या आणखी आहेत...