आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: बॉलिवूडच्या या 19 हॉट आणि ग्लॅमरस अॅक्ट्रेसेस अद्याप आहेत अविवाहित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री आपल्या दिलखेचक अदा आणि बोल्ड अंदाजाने चाहत्यांना भूरळ घालत असतात. मात्र या अभिनेत्रींना भूरळ घालणारा अर्थातच त्यांच्या स्वप्नातील राजकुमार अद्याप त्यांना गवसलेला नाही. तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या या अभिनेत्रींना अद्याप त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळालेला नाही. बॉलिवूडमधील अनेक सुंदर अभिनेत्री अद्याप सिंगल आहेत.  आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशाच 19 अभिनेत्रींविषयी सांगत आहोत, ज्या अद्याप अविवाहित आहेत. यापैकी काही जणी रिलेशनशिपमध्ये आहेत, तर काही जणी पडद्यावर तर रोमान्स करताना दिसतात, मात्र खासगी आयुष्यात त्यांना रोमान्स करायला अद्याप कुणी मिळालेला नाही. 
 
जाणून घ्या, या अभिनेत्री आहेत तरी कोण... 
बातम्या आणखी आहेत...