आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • #1YearForIndianEpicBaahubali: Check Out The Behind The Scene Moments Of \'Baahubali\' (Bahubali)

Behind The Scenes: Photosमध्ये पाहा कसा शूट झाला होता \'बाहुबली\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्क: दिग्दर्शक एस. एस राजामौलीचा सुपरहिट आणि रेकॉर्ड ब्रेकिंग सिनेमा 'बाहुबली: द बिगिनिंग' रिलीज होऊन एक वर्ष उलटून गेले. आता प्रेक्षक त्याच्या दुस-या भागाची प्रतिक्षा करत आहेत. 10 जुलै 2015ला रिलीज झालेल्या 'बाहुबली'मध्ये प्रभास, राणा दुग्गबती, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटीयाने महत्वाची भूमिका साकारली होती. 120 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या फुलऑन एंटरटेन्मेंट सिनेमाने जवळपास 600 कोटींचा गल्ला जमवला होता.
सिनेमाने एक वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने 'बाहुबली'च्या टीमने एक मेकिंग व्हिडिओ रिलीज केला आहे. 1.17 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये स्टार्सची ट्रेनिंग, शूटिंग लोकेशन्स, सेट, क्रोमा शूटिंगसह अनेक पडद्यामागील सीन दाखवण्यात आले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बाहुबली'चे Behind-The-Scenes...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...